MAHA-TET जून 2026 प्रवेशपत्र उपलब्ध

✅ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी MAHA-TET (जून 2026) चे प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करून दिले आहेत. उमेदवारांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांक/लॉगिन तपशील वापरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल.





Ad 
 
🗓️ MAHA-TET परीक्षा दिनांक: 28 जून 2026 (पूर्वीची 21 जूनची तारीख बदलण्यात आली आहे).
 
🔗 प्रवेशपत्र डाउनलोड लिंक:

📌 प्रवेशपत्र डाउनलोड करताना:
नोंदणीकृत मोबाईल क्रमांक/युजरनेम वापरा.
प्रवेशपत्रावरील नाव, फोटो, परीक्षा केंद्र व वेळ तपासा.
परीक्षेला जाताना प्रवेशपत्राची प्रिंट व वैध फोटो ओळखपत्र सोबत ठेवा. 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📢 ही माहिती MAHA-TET उमेदवारांपर्यंत नक्की पोहोचवा.




अशाच महत्वपूर्ण माहितींसाठी व्हाट्सअप आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

टिप्पण्या

महत्वपूर्ण

# 2026 पीक विमा योजना 2026: शेतकऱ्यांसाठी संपूर्ण माहिती | पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया

राजपत्र म्हणजे काय ? कोणासाठी आहे ? कसे. मिळवायचे ? सविस्तर वाचा

डि मार्ट मध्ये मॅनेजर बनण्याची संधी | धुळे व नाशिक साठी