पोस्ट्स

नवीन अपडेट

सामुहिक विवाह योजना | खुप फायदेशीर योजना नक्की जाणून घ्या

इमेज
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या/ शेतमजुरांच्या मुलींच्या सामुहिक विवाहासाठी शुभमंगल/ नोंदणीकृत विवाह योजनेसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते. शुभ मंगल सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन स्थानिक स्वराज्य संस्था किंवा संस्था नोंदणी अधिनियम 1960 व सार्वजनिक विश्वसस्त अधिनियम 1850 अंतर्गत नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था करु शकतात. सामुहिक विवाहाचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रत्येक जोडप्यामागे 2000 रुपये एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान शासनामार्फत देण्यात येईल. अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी योजना मित्र महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या फेसबुक पेज ला फॉलो करा   सामुहिक विवाहात सहभागी होणाऱ्या शेतकरी/ शेतमजूर यांच्या मुलीच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसूत्र व इतर वस्तुंची खरेदी करण्यासाठी प्रती जोडपे 10 हजार रुपये एवढे अनुदान वधुच्या वडिलांच्या नावाने, वडिल हयात नसल्यास वधुच्या आईच्या नावाने व आई-वडिल दोन्हीही हयात नसल्यास वधुच्या नावाने धनादेश देण्यात येईल. या शिवाय या योजनेंतर्गत जे जोडपे सामुहिक विवाह सोहळ्यात सहभागी न होता सरळ विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन नोंदणीकृ...

गवार पिक संपूर्ण माहिती | सविस्तर वाचा

इमेज
  मित्रांनो नमस्कार आपण गवार पिकाविषयी माहिती घेणार आहोत त्यासाठी कोणकोणत्या योजना लागतात त्यासाठी पिक कसे लागवड करायची संपूर्ण ए टू झेड डिटेल याच्यात दिलेले त्यामुळे शेवटपर्यंत पूर्ण वाचा आणि ही माहिती सर्व पर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद 🙏  गवार हे शेंगवर्गीय भाजीपीक असून महारष्ट्राच्या सर्व भागामध्ये कमी - अधिक प्रमाणात घेतले जात असून वर्षभर भागणी असते. ह्या पिकाचे मुख्य वैशिष्ट म्हणजे राजस्थानरख्या अतिकामी पावसाच्या राज्यामध्ये हे पीक बीजोत्पादनासाठी व्यापारी पीक म्हणून घेतले जात आहे, ज्या ठिकाणी द्राक्ष, डाळींब, बोराच्या बागा अतिशय कमी पाऊसमानामुळे कमी होत आहेत. किंबहुना दक्षिण महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी तापमान ४० डी. सें. पेक्षा अधिक आहे. अशा ठिकाणी गवार बी उत्पादनास भरपूर वाव आहे. राजस्थानचे ४० डी. सें. वरील तापमान हे त्याचे बोलके उदारहण आहे. सुलभ तंत्राचा वापर केल्यास गवारीसारख्या अल्प खर्चिक पिकातून भरपूर पैसा मिळविता येतो. जमीन : हलक्या जमिनीत गवारीचे पीक खुरटे राहते, शेंग लवकर लागते. पण कमी दर्जाचे व उत्पन्न कमी निघते. पोयट्याच्या, गाळाच्या जम...

भारतीय सैन्य नर्सिंग सेवा मेगाभरती | B.Sc नर्सिंग कोर्स 2026 | सविस्तर माहिती

इमेज
🎓 *एकूण जागा:* 220 🏥 * संस्थानिहाय जागा :* CON, AFMC पुणे – 40 CON, CH(EC) कोलकाता – 30 CON, INHS अश्विनी, मुंबई – 40 CON, AH (R&R), नवी दिल्ली – 30 CON, CH (CC), लखनऊ – 40 CON, CH (AF), बंगलोर – 40 ✅ *शैक्षणिक पात्रता:* 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण विषय: Physics, Chemistry, Biology आणि English NEET (UG) 2026 पात्र असणे आवश्यक 🎂 *वयाची अट :* 01 ऑक्टोबर 2001 ते 30 सप्टेंबर 2009 दरम्यान जन्म. 🌍 *नोकरीचे ठिकाण:* संपूर्ण भारत 💳 *अर्ज फी:* General / OBC: ₹200/- SC / ST: फी नाही 💻 *अर्ज पद्धत:* ऑनलाइन 👉 ऑनलाइन अर्ज भरून मिळेल👈 📅 *अर्ज करण्याची शेवटची तारीख:* 31 जुलै 2026 (रात्री 11:00 वाजेपर्यंत)

डि मार्ट मध्ये मॅनेजर बनण्याची संधी | धुळे व नाशिक साठी

इमेज
नमस्कार मित्रांनो 🙏 D mart मध्ये नोकरीचे संधी  खालील सविस्तर माहिती  नोकरीचे वर्णन : पदाचे नाव - एचआर ऑफिसर पात्रता - डीएलएल/एमबीए/पीजीडीबीएम (एचआर) अनुभव : २-७ वर्षे ठिकाण : नाशिक आणि धुळे कामाची भूमिका : १. स्टोअर स्तरावरील भरती समन्वय २. स्टोअर स्तरावरील ऑनबोर्डिंग/एक्झिट प्रक्रिया ३. कर्मचारी फाईल/डेटा व्यवस्थापन ४. मासिक उपस्थिती आणि रजा नोंदींचे व्यवस्थापन ५. ३पी बिलांची पडताळणी ६. वेतन वितरण समन्वय ७. वैधानिक अनुपालन समन्वय ८. कर्मचारी लाभ व्यवस्थापन समन्वय ९. स्टोअर स्तरावरील प्रशिक्षण समन्वय आणि दस्तऐवजीकरण १०. तक्रारींचे निवारण ११. एचआर उपक्रम राबवणे १२. सूचना फलकाचे व्यवस्थापन आणि तपासणीचे समन्वय प्राधान्याने महिला उमेदवार. इच्छुक उमेदवार आपला सीव्ही (CV) येथे पाठवू शकतात - suvidha.sonawane@dmartindia.com

पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 6777 जागांसाठी भरती | सविस्तर माहिती नक्की पहा

इमेज
Total: 6777 जागा पदाचे नाव & तपशील: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 6777 शैक्षणिक पात्रता: मेडिकल लॅब टेक्निशियन: 50% गुणांसह 12वी(PCB) उत्तीर्ण उर्वरित ट्रेड: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (NCVT/SCVT) वयाची अट: 19 ऑगस्ट 2026 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण: पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे विभाग Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/EBC/महिला: फी नाही] अर्ज करण्याची पद्धत: Online महत्त्वाच्या तारखा:  Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2026 अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

2000 रुपयाचा लाभ घ्याचा का ? पी एम किसान योजना संपूर्ण जाणून घ्या | सविस्तर माहिती

इमेज
नमस्कार शेतकरी मित्रांनो, नीट शेवटपर्यंत माहिती वाचा पूर्ण माहिती आपण वाचल्यानंतरच आपल्याला कळेल की दोन हजार रुपयाचा लाभ आपल्याला कसा मिळू शकतो त्याच्यासाठी काय पात्रता आहे आपण काय काम केलं पाहिजे तेव्हा आपल्याला तुम्ही व्यवस्थित मिळेल आपण कुठल्या अटींमध्ये बसतात कुठल्या अटींमध्ये बसत नाहीत त्या संपूर्ण डिटेल या आपल्या लेपमध्ये दिलेले आहेत आपण मी पूर्ण स्वतः लिहिलेला लेख आहे हा पूर्ण अभ्यासपूर्वक माहिती इथे टाकण्यात आलेली सो त्याच्यामुळे आपण नाच नम्र विनंती की आपण पूर्ण वाचावा पूर्ण माहिती समजून घ्यावी.  नवीन नोंदणी आणि वारस नोंदणी सुरू! जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता PM Kisan Yojana Registration and Heir Updation Maharashtra: शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि शेतकऱ्यांना हक्काचे आर्थिक सहाय्य देणारी 'पीएम किसान सन्मान निधी योजना' (PM Kisan Yojana) अंतर्गत आता नवीन शेतकरी नोंदणी तसेच वारस नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तुम्ही अद्याप या योजनेचा लाभ घेतला नसेल, किंवा कुटुंबातील खातेदार व्यक्तीच्या...

Caste Validity : जात वैधता प्रमाणपत्र संपूर्ण माहिती

इमेज
प्रस्तावना: महाराष्ट्रात शिक्षण घेताना किंवा सरकारी नोकरीसाठी अर्ज करताना केवळ जातीचा दाखला (Caste Certificate) पुरेसा नसतो. तो दाखला खरा आहे की नाही, हे सिद्ध करण्यासाठी 'जात वैधता प्रमाणपत्र' म्हणजेच कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट अत्यंत गरजेचे असते. अनेकदा योग्य माहिती नसल्याने विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द होतात. म्हणूनच, या पोस्टमध्ये आपण त्याची सोपी प्रक्रिया पाहणार आहोत. कास्ट व्हॅलिडीटीसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे (Documents Required) १. स्वतःचे पुरावे: जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला (LC), आधार कार्ड. २. वडिलांचे/आजोबांचे पुरावे: वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, किंवा १० वी/१२ वी चे बोर्ड सर्टिफिकेट (ज्यावर जातीची नोंद असेल). ३. महत्त्वाचा जुना पुरावा (मानक दिनांक): तुमच्या प्रवर्गानुसार (SC/ST/OBC/VJNT) तुमच्या कुटुंबाचा महाराष्ट्रातील वास्तव्याचा आणि जातीचा जुना पुरावा (उदा. १९५०, १९६१ किंवा १९६७ पूर्वीचा महसुली पुरावा किंवा ७/१२ उतारा). ४. फॉर्म नं. १५ आणि वंशावळ (Family Tree): वंशावळ ही कोर्टाच्या स्टॅम्प पेपरवर किंवा प्रतिज्ञापत्रावर स्पष्ट शब्दांत लिह...