सोलर सबसिडी आता बंद होणार आहे | तारिख जाहिर झाली आहे अपडेट आली

*शेवटचे तीन महिने बाकी*
🏠 PM सूर्यघर तथा 🌾 शेती सोलर ला सबसिडी बंद होणार आहे.
कारण ⏳ योजनेचा सध्याचा मंजूर कालावधी ३१ मार्च २०२७ पर्यंत आहे.
⚡ हजार रुपयाची सबसिडी फुकट वाया जाऊ नका ! फक्त तीन महिने बाकी आहेत
*घरगुती साठी*
💰 ३ KW सोलर सिस्टीमवर ₹७८,००० पर्यंत सरकारी अनुदान!
*शेतीसाठी*
९०% अनुदान 
🌞 घरगुती साठी योजनेचे प्रमुख फायदे:
✅ १ KW साठी ₹३०,००० अनुदान
✅ २ KW साठी ₹६०,००० अनुदान
✅ ३ KW किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी ₹७८,००० पर्यंत अनुदान
✅ वीजबिलात मोठी बचत
✅ २५ वर्षांपर्यंत सोलर पॅनलची कार्यक्षमता हमी (उत्पादकाच्या अटींनुसार)
✅ घरगुती वापरासाठी सौर ऊर्जेचा लाभ
*आपल्या घरासाठी योग्य सोलर सिस्टीम, अर्ज प्रक्रिया, बँक कर्ज व इन्स्टॉलेशनसाठी आजच संपर्क साधा!*
*रोशन सूर्यवंशी - 8698342085*
*नोंद - शेतीसाठी सोलर बसवण्यासाठी आम्ही अर्ज प्रक्रिया सबसिडी प्रक्रिया आणि तुम्हाला कंपनी सिलेक्शन साठी पूर्ण मदत करू त्यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील आहोत*

कागदपत्रे 

आधारकार्ड 
पॅन कार्ड 
पासबुक 
इ.
आजच संपर्क साधा 

टिप्पण्या

महत्वपूर्ण

# 2026 पीक विमा योजना 2026: शेतकऱ्यांसाठी संपूर्ण माहिती | पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया

डि मार्ट मध्ये मॅनेजर बनण्याची संधी | धुळे व नाशिक साठी

Caste Validity : जात वैधता प्रमाणपत्र संपूर्ण माहिती