MPSC गट-क महाभरती तब्बल १६७१७ जागा लगेच अर्ज करा सखोल माहिती


मित्रांनो जय महाराष्ट्र, जय श्री महाकाल 🙏 
एमपीएससी गट क महाभरती तब्बल 16 हजार 717 जागा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एमपीएससी भरती एवढ्या मोठ्या जागा देण्यात आलेले आहेत संधीच सोनं आपल्याला करायचं म्हणूनच संपूर्ण माहिती वाचायची लक्षात घ्यायची आणि ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क साधायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं संपूर्ण डिटेल काळजीपूर्वक वाचा म्हणजे आपणास तर मात्र काही शंका राहणार नाही. आणि अशाच महत्वपूर्ण माहितींसाठी योजना मित्र महाराष्ट्र यूट्यूब चैनल असेल किंवा फेसबुक असेल इंस्टा असेल सोशल मीडिया प्रत्येक गोष्टीला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि माहिती जास्त लोकांपर्यंत पोहोचवा गरजूंपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना या गोष्टीचा फायदा होईल आणि प्रत्येक पोस्ट खाली किंवा आपल्या सोशल मीडियावर देखील आपला व्हाट्सअप ग्रुप दिलेला असतो त्या व्हाट्सअप ग्रुपला पण जॉईन करा जेणेकरून महत्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असते मित्रांनो. 

🚨🔥 MPSC गट-क महाभरती २०२६ — मोठी खुशखबर!

🎯 तब्बल १६,७१७ सरकारी पदांसाठी भरती!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ संदर्भात नवीन शुद्धिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

✅ पूर्वीची पदे : ५,७०७
✅ नव्याने वाढलेली पदे : ११,०१०
✅ एकूण पदे : १६,७१७

🏛️ प्रमुख पदांचा तपशील :

🔹 लिपिक-टंकलेखक – ३,९६६
🔹 अधिपरिचारिका – ३,९११
🔹 तलाठी – १,८४०
🔹 शिल्प निदेशक – १,३८८
🔹 सहायक कृषी अधिकारी – १,२०३
🔹 स्थापत्य अभियांत्रिकी सहायक – १,८८३
🔹 सहायक मोटार वाहन निरीक्षक – ४६१
🔹 कर सहायक – २८२

📅 महत्त्वाच्या तारखा :

📝 नवीन अर्ज सुरू : १३ नोव्हेंबर २०२६
⏳ अंतिम तारीख : २७ नोव्हेंबर २०२६
💳 परीक्षा शुल्क अंतिम तारीख : ३० नोव्हेंबर २०२६
📚 सुधारित पूर्व परीक्षा : २४ जानेवारी २०२७

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी व्हाट्सअप वर संपर्क साधा - 8698342085 
(ऑफिस पत्ता- गणेश नगर बोर्डाच्या बाजूला,केले (संतकृपा) कॉम्प्लेक्स, नेताजी ग्राउंड, देवपूर, धुळे 
(आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देण्यात येईल त्यामुळे आपण व्हाट्सअप वर देखील बाहेर गावाच्या लोकांनी संपर्क साधू शकतात त्यांना व्यवस्थित पद्धतीने अर्ज भरून देण्यात येईल.)

⭐ विशेष महत्त्वाची माहिती!

✅ कमाल वयोमर्यादेत १ वर्षाची शिथिलता!

✅ आधी अर्ज केलेल्या उमेदवारांना नव्या पात्र संवर्गांसाठी विकल्प निवडण्याची संधी!

✅ पात्र उमेदवारांना नवीन अर्ज करण्याची संधी!

आमच्या स्मार्ट ग्राहक सेवा केंद्रावर फॉर्म भरून मिळेल ✅


टिप्पण्या

महत्वपूर्ण

# 2026 पीक विमा योजना 2026: शेतकऱ्यांसाठी संपूर्ण माहिती | पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया

डि मार्ट मध्ये मॅनेजर बनण्याची संधी | धुळे व नाशिक साठी

Caste Validity : जात वैधता प्रमाणपत्र संपूर्ण माहिती