धुळे जिल्हात महसुल सेवक (कोतवाल)भरती सखोल माहिती | २० नोव्हेंबर शेवटची तारीख

मित्रांनो नमस्कार सखोल माहिती संपूर्ण वाचा एक अनेक डिटेल दिलेली आहे आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपण योजना मित्र महाराष्ट्र अधिकृत वेबसाईटचे पेज इतर आपल्या मित्र परिवाराला देखील शेअर करत चला जेणेकरून त्यांच्यापर्यंत महत्त्वपूर्ण माहिती पोहोचत जाईल. 
Ad.
🚨 *धुळे जिल्ह्यात महसूल सेवक (कोतवाल) पदभरती २०२६!* 🚨

धुळे व शिरपूर उपविभागांतर्गत *धुळे, साक्री, शिरपूर व शिंदखेडा* तालुक्यांमध्ये महसूल सेवक (कोतवाल) पदांसाठी भरती जाहीर!

📌 *पदाचे नाव:* महसूल सेवक (कोतवाल)
💰 *मानधन:* ₹१५,०००/- प्रतिमहिना
🎓 *शैक्षणिक पात्रता:* किमान ४ थी उत्तीर्ण
👤 *वयोमर्यादा:* १८ ते ४० वर्षे
📝 *लेखी परीक्षा:* १०० गुण

📅 *महत्त्वाच्या तारखा*
• अर्ज सुरू – ०५ नोव्हेंबर २०२६
• *अंतिम तारीख – २० नोव्हेंबर २०२६, सायं. ५:४५ वाजेपर्यंत*
• लेखी परीक्षा – १३ डिसेंबर २०२६



🌐 *ऑनलाइन अर्ज खालील व्हाट्सअप नंबर ला व्हाट्सअप मेसेज करा*

📲 *ऑनलाइन अर्ज व कागदपत्रांसाठी संपर्क करा.*

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी संपर्क रोशन सूर्यवंशी (ओम साई ऑनलाईन सर्व्हिसेस सेवा केंद्र धुळे) 
ऑफिस पत्ता - गणेश नगर बोर्ड जवळ, केले (संतकृपा) कॉम्प्लेक्स, नेताजी ग्राउंड, देवपूर,धुळे.
8698342085


⚠️ *महत्त्वाची सूचना:*
ही भरती फक्त संबंधित सजेतील गावाच्या पात्र स्थानिक रहिवाशांसाठी आहे. आपल्या गावातील रिक्त पदे, आरक्षण व पात्रता तपासूनच अर्ज करावा. ज्यांना पात्रता लागू नाही त्यांनी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. अफवा किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नका.

📲 *शासकीय योजना व भरतीच्या अपडेटसाठी WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा:*

टिप्पण्या

महत्वपूर्ण

# 2026 पीक विमा योजना 2026: शेतकऱ्यांसाठी संपूर्ण माहिती | पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया

डि मार्ट मध्ये मॅनेजर बनण्याची संधी | धुळे व नाशिक साठी

Caste Validity : जात वैधता प्रमाणपत्र संपूर्ण माहिती