शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी | रब्बी पिक विमा 2026 लेटेस्ट अपडेट सखोल माहिती सविस्तर वाचा

नमस्कार शेतकरी मित्रांनो जय श्री महाकाल 🙏 
रब्बी पिक विमा 2026 मधील लेटेस्ट अपडेट तुम्हाला या संपूर्ण पेज मध्ये देत आहे संपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण माहिती आपणास वाचायचे काळजीपूर्वक जेणेकरून आपले एक एक डाऊट्स क्लिअर होतील एकेक शंकर एकेक प्रश्न आपले मार्ग लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण आपल्या कामात व्यवस्थित पद्धतीने कसा चांगलं यश प्रधान्य करू शकेल यासाठी प्रयत्नशील नक्कीच आपण राहूया आपणास महत्वपूर्ण माहिती देणे योजना मित्र महाराष्ट्र या youtube चैनल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला देत असते नेहमी त्यामुळे याच्यावर आपलं सकुल प्रेम अखंड ठेवा हीच विनंती आणि काळजीपूर्वक पुन्हा विनंती करतो की फुल माहिती पूर्ण वाचावी आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवावे हीच विनंती करतो. 

🚨🌾 महत्त्वाची व आनंदाची बातमी – शेतकरी बांधवांसाठी! 🌾🚨

🌱 प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY)
रब्बी हंगाम २०२६ – पीक विमा नोंदणी सुरू!

शेतकरी बांधवांनो, आपल्या रब्बी हंगामातील पिकांचा विमा उतरविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यावर्षी पीक विमा पोर्टलवरील प्रक्रियेत बदल झाल्यामुळे बायोमेट्रिक e-KYC (फिंगरप्रिंट पडताळणी) करूनच नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागत आहे.

⚠️ महत्त्वाची सूचना
पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः डिजिटल सेंटरवर उपस्थित राहून बायोमेट्रिक पडताळणी करून घेणे आवश्यक आहे.

🌾 कोणत्या पिकांचा विमा?
✅ गहू
✅ हरभरा
✅ मसूर
✅ ज्वारी
✅ बाजरी
✅ इतर पात्र रब्बी पिके

📑 आवश्यक कागदपत्रे :
1️⃣ चालू हंगामातील ७/१२ उतारा
2️⃣ ८-अ उतारा
3️⃣ आधार कार्ड
4️⃣ बँक पासबुक
5️⃣ पेरणीचा दाखला (लागू असल्यास)

💻 ओमसाई ऑनलाईन सर्व्हिसेस सेवा केंद्रावर येथे उपलब्ध सुविधा :
✅ रब्बी पीक विमा ऑनलाइन नोंदणी
✅ बायोमेट्रिक e-KYC (फिंगरप्रिंट पडताळणी)
✅ पीक माहिती नोंदणी
✅ आवश्यक कागदपत्रांची पडताळणी

⏰ शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका!
आजच भेट द्या आणि आपली पीक विमा नोंदणी वेळेत पूर्ण करून घ्या.

पिक विमा भरण्यासाठी धुळे जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांनी ऑनलाइन क्षेत्रातील नावाजलेला ब्रँड म्हणजेच ओम साई ऑनलाईन सर्व्हिसेस सेवा केंद्र धुळे ऑफिस कार्यालयाशी संपर्क साधावा. 

ओम साई ऑनलाईन सर्व्हिसेस सेवा केंद्र धुळे 
ऑफिस पत्ता - गणेश नगर बोर्ड च्या बाजूला, केले (संतकृपा) कॉम्प्लेक्स जवळ, नेताजी ग्राउंड, देवपूर, धुळे 
संपर्क क्रमांक - 8698342085


टिप्पण्या

महत्वपूर्ण

# 2026 पीक विमा योजना 2026: शेतकऱ्यांसाठी संपूर्ण माहिती | पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया

डि मार्ट मध्ये मॅनेजर बनण्याची संधी | धुळे व नाशिक साठी

Caste Validity : जात वैधता प्रमाणपत्र संपूर्ण माहिती