बॅक ऑफ बडोदा मोठी अपडेट | 800+ जागा लगेच अर्ज करा सखोल माहिती वाचा

मित्रांनो नमस्कार जय श्री महाकाल 🙏 
बँक ऑफ बडोदा 800 प्लस जागा आहेत. काय माहिती पुढील प्रमाणे मी देत आहे काळजीपूर्वक वाचा आणि आपल्या मित्र बरोबर यामध्ये आवश्यक ती माहिती शेअर करा योजना मित्र महाराष्ट्रभर प्रेम करा आणि सर्वात महत्त्वाचं काहीपूर्वक एकणे माहिती वाचा जेणेकरून तुम्हाला कुठली अडचण येणार नाही आणि सविस्तर माहिती वाचल्यानंतर अर्ज काळजीपूर्वक भरा आमच्या इथे अर्ज भरून मिळेल. तुम्हाला बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरी करण्याची संधी आपल्या हातातून जाऊ नका देऊ त्यामुळे काळजीपूर्वक वचा आणि काळजीपूर्वक अप्लाय करा.

📢 बँक ऑफ बडोदा भरती 2026!

🔥 एकूण 837 जागांसाठी मेगा भरती!

🏦 बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)

🔹 पदांची नावे:
1️⃣ ग्रुप हेड 
2️⃣ हेड इन्व्हेस्टमेंट 
3️⃣ टेरिटरी हेड 
4️⃣ इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट मॅनेजर
5️⃣ सिनियर रिलेशनशिप मॅनेजर 

🎓 शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी + पदानुसार 3 ते 12 वर्षांचा अनुभव व आवश्यक प्रमाणपत्रे.

🎯 वयोमर्यादा: 24 ते 50 वर्षे (पदानुसार)
▪️ SC/ST: 5 वर्षे सूट
▪️ OBC: 3 वर्षे सूट

💰 अर्ज शुल्क:
▪️ GEN/EWS/OBC: ₹850/-
▪️ SC/ST/PWD/महिला: ₹175/-

📝 अर्ज पद्धती: ऑनलाइन

🔴 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 नोव्हेंबर 2026
_____________________________________________________________________

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8698342085

📢 पुढील सर्व सरकारी / खासगी नोकरी /सरकारी योजना ,अपडेट्ससाठी आमच्याशी संपर्कात रहा!



📲 ही माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा!

टिप्पण्या

महत्वपूर्ण

# 2026 पीक विमा योजना 2026: शेतकऱ्यांसाठी संपूर्ण माहिती | पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया

डि मार्ट मध्ये मॅनेजर बनण्याची संधी | धुळे व नाशिक साठी

Caste Validity : जात वैधता प्रमाणपत्र संपूर्ण माहिती