पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 6777 जागांसाठी भरती | सविस्तर माहिती नक्की पहा


Total: 6777 जागा
पदाचे नाव & तपशील:
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 6777


शैक्षणिक पात्रता:
मेडिकल लॅब टेक्निशियन: 50% गुणांसह 12वी(PCB) उत्तीर्ण
उर्वरित ट्रेड: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (NCVT/SCVT)
वयाची अट: 19 ऑगस्ट 2026 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


नोकरी ठिकाण: पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे विभाग
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/EBC/महिला: फी नाही]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा: 
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑगस्ट 2026






टिप्पण्या

महत्वपूर्ण

# 2026 पीक विमा योजना 2026: शेतकऱ्यांसाठी संपूर्ण माहिती | पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया

राजपत्र म्हणजे काय ? कोणासाठी आहे ? कसे. मिळवायचे ? सविस्तर वाचा

डि मार्ट मध्ये मॅनेजर बनण्याची संधी | धुळे व नाशिक साठी