गवार पिक संपूर्ण माहिती | सविस्तर वाचा


 

मित्रांनो नमस्कार आपण गवार पिकाविषयी माहिती घेणार आहोत त्यासाठी कोणकोणत्या योजना लागतात त्यासाठी पिक कसे लागवड करायची संपूर्ण ए टू झेड डिटेल याच्यात दिलेले त्यामुळे शेवटपर्यंत पूर्ण वाचा आणि ही माहिती सर्व पर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद 🙏 

गवार हे शेंगवर्गीय भाजीपीक असून महारष्ट्राच्या सर्व भागामध्ये कमी - अधिक प्रमाणात घेतले जात असून वर्षभर भागणी असते.


ह्या पिकाचे मुख्य वैशिष्ट म्हणजे राजस्थानरख्या अतिकामी पावसाच्या राज्यामध्ये हे पीक बीजोत्पादनासाठी व्यापारी पीक म्हणून घेतले जात आहे, ज्या ठिकाणी द्राक्ष, डाळींब, बोराच्या बागा अतिशय कमी पाऊसमानामुळे कमी होत आहेत. किंबहुना दक्षिण महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी तापमान ४० डी. सें. पेक्षा अधिक आहे. अशा ठिकाणी गवार बी उत्पादनास भरपूर वाव आहे. राजस्थानचे ४० डी. सें. वरील तापमान हे त्याचे बोलके उदारहण आहे.

सुलभ तंत्राचा वापर केल्यास गवारीसारख्या अल्प खर्चिक पिकातून भरपूर पैसा मिळविता येतो.

जमीन : हलक्या जमिनीत गवारीचे पीक खुरटे राहते, शेंग लवकर लागते. पण कमी दर्जाचे व उत्पन्न कमी निघते. पोयट्याच्या, गाळाच्या जमिनीत गवार पेरणी किंवा कोकण्याची प्रथा महाराष्ट्रात व देशभर प्रचलित आहे. गाळ सुपीक असल्यास खताची जरुरी भासत नाही व उत्पन्नही चांगले मिळते. भारी जमिनीत गवार हमखास चांगली येते.



हवामान व लागवडीचा मोसम : थंडीत गवारीची वाढ होत नाही व शेंग लागण्यास उशीर लागतो. तसेच माव्याचा प्रादुर्भाव जास्त जाणवतो. यासाठी सप्तामृत औषधांचा वापर केल्यास वरील समस्येवर मात करता येऊन थंडीत गवारीचे पीक अधिक, दर्जेदार मिळून भाव १५ ते २५% अधिक मिळू शकतो व जेथे जगभर अनिवासी भारतीय अधिक आहेत अशा देशात निर्यातीस वाव आहे.

लागवड: भाजी पीक म्हणून गवार करण्यासाठी लागवड फोकून, पेरून, टोकून या तीन पद्धतीने करता येते.

१) फोकून : गाळाच्या जमिनीमध्ये, धरणाजवळच्या जमिनीत जेथे पोयटा अधिक असतो त्या ठिकाणी, पाणथळ भागात जेथे पाभर चालत नाही तेथे गवार फोकून करतात बी साधारण एकरी ७ ते १२ किलो वापरावे व अंतर साधारण दाट असून ९

टिप्पण्या

महत्वपूर्ण

# 2026 पीक विमा योजना 2026: शेतकऱ्यांसाठी संपूर्ण माहिती | पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया

राजपत्र म्हणजे काय ? कोणासाठी आहे ? कसे. मिळवायचे ? सविस्तर वाचा

डि मार्ट मध्ये मॅनेजर बनण्याची संधी | धुळे व नाशिक साठी