भारतीय सैन्य नर्सिंग सेवा मेगाभरती | B.Sc नर्सिंग कोर्स 2026 | सविस्तर माहिती
🎓 *एकूण जागा:* 220
🏥 *संस्थानिहाय जागा:*
CON, AFMC पुणे – 40
CON, CH(EC) कोलकाता – 30
CON, INHS अश्विनी, मुंबई – 40
CON, AH (R&R), नवी दिल्ली – 30
CON, CH (CC), लखनऊ – 40
CON, CH (AF), बंगलोर – 40
✅ *शैक्षणिक पात्रता:*
50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
विषय: Physics, Chemistry, Biology आणि English
NEET (UG) 2026 पात्र असणे आवश्यक
🎂 *वयाची अट:*
01 ऑक्टोबर 2001 ते 30 सप्टेंबर 2009 दरम्यान जन्म.
🌍 *नोकरीचे ठिकाण:*
संपूर्ण भारत
💳 *अर्ज फी:*
General / OBC: ₹200/-
SC / ST: फी नाही
💻 *अर्ज पद्धत:*
ऑनलाइन
📅 *अर्ज करण्याची शेवटची तारीख:*
31 जुलै 2026 (रात्री 11:00 वाजेपर्यंत)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा