jee main session -1 संपूर्ण माहिती जाणून घ्या


मित्रांनो नमस्कार जे डबल इ संपूर्ण माहिती जाणून घ्या सविस्तर आणि ए टू झेड कागदपत्र सहित पूर्ण माहिती देतोय त्यामुळे संपूर्ण डिटेल सखोल वाचा तुम्हाला एक अनेक डाऊट क्लिअर होणार मित्रांनो.
ही माहिती आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा त्यांच्यापर्यंत देखील पोहोचवा जेणेकरून त्यांच्या देखील जे डबल इ साठी अर्ज सुरू आहेत याची माहिती त्यांना देखील मिळेल. आणि महत्वपूर्ण अर्ध अपूर्ण वाचू नका पूर्ण वाचा म्हणजे जेणेकरून तुमचा एक अनेक डायट क्लियर होतो मित्रांनो. त्याच्यासाठी काय अर्ज लागतो कुठे अर्ज करायचा ? कोणती कागदपत्रे लागतात ?  शेवटची तारीख काय ? संपूर्ण वाचा त्याच्यानंतर आपलं एक अनेक डाऊट जो एक पूर्ण क्लिअर होईल. आपल्याला संपूर्ण माहिती तर मिळेलच पण अर्ज देखील कसा करायचा या संदर्भात देखील सखोल मार्गदर्शन आम्ही देत आहोत त्यामुळे माहिती महत्त्वपूर्ण वाचणे गरजेचे आणि आपण ती वाचणार याची मला खात्री आहे त्यामुळे माहिती संपूर्ण नीट वाचा आणि जे डबल इ साठी लागणारी डॉक्युमेंट सर्व माहिती जाणून घ्या.

Ad.
🎓📢 *JEE MAIN 2027 – SESSION 1 अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे* 📢

इंजिनिअरिंग प्रवेशासाठी JEE Main 2027 Session 1 चा ऑनलाइन अर्ज भरण्याची तयारी सुरू करा!

📌 *अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :*

1️⃣ आधार कार्ड (Aadhaar Card)
2️⃣ इयत्ता 10 वीची मार्कशीट
3️⃣ पासपोर्ट साईज रंगीत फोटो
4️⃣ विद्यार्थ्याची सही (Signature)
5️⃣ चालू मोबाईल नंबर
6️⃣ चालू ई-मेल आयडी
7️⃣ जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
8️⃣ Non-Creamy Layer प्रमाणपत्र (OBC-NCL साठी)
9️⃣ EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
🔟 दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)

💳 ऑनलाइन फी भरण्यासाठी UPI / ATM कार्ड / Net Banking ची सुविधा उपलब्ध ठेवा.

Ad.
⚠️ *महत्त्वाची सूचना :*
✅ अर्जातील नाव व जन्मतारीख कागदपत्रांप्रमाणे अचूक भरा.
✅ फोटो व सही योग्य फॉरमॅटमध्ये तयार ठेवा.
✅ अर्ज भरण्यापूर्वी सर्व कागदपत्रे तपासून घ्या.
🎯 विद्यार्थ्यांनी अर्जाची अंतिम तारीख चुकवू नये!
📲 विद्यार्थी व पालकांनी ही माहिती इतर विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा.



टिप्पण्या

महत्वपूर्ण

# 2026 पीक विमा योजना 2026: शेतकऱ्यांसाठी संपूर्ण माहिती | पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया

डि मार्ट मध्ये मॅनेजर बनण्याची संधी | धुळे व नाशिक साठी

Caste Validity : जात वैधता प्रमाणपत्र संपूर्ण माहिती