🇮🇳 महाराष्ट्र शासन
🔴 परिपत्रक
📢 जन्म व मृत्यू नोंदणीबाबत...
✨ ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना ✨
⏰ २१ दिवसांची मुदत!
नियम:
जन्म किंवा मृत्यूची नोंद करण्यासाठी घटना घडल्यापासून २१ दिवसांच्या आत ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.
⚙️ नवीन शासकीय नियम
(८ जून २०२६ पासून पुढे लागू)
🔹 आता नोंदणी प्रमाणपत्रासाठी जिल्हा प्रशासनाचे अप्रूवल आवश्यक आहे.
🔹 अर्ज ऑनलाइन अपलोड केल्यानंतर प्रमाणपत्र मिळण्यास ८ ते १० दिवस लागतात.
⚠️ अत्यंत महत्त्वाची चेतावणी!
❌ एक किंवा दोन दिवसांत कोणालाही जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध होणार नाही.
🙏 नागरिकांना नम्र आवाहन:
ज्यांना महत्त्वाच्या कामांसाठी जन्म किंवा मृत्यू दाखला पाहिजे असेल, त्यांनी किमान ८ दिवस अगोदर ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा.
🌿 आपले सहकार्य अपेक्षित आहे. 🌿

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा